17 जूनला 'ये रे ये रे पावसा' हा शफाक खान दिग्दर्शित सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाविषयी आणि सिनेमातील कास्टविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati And Mahesh, Video Editor- Omkar Ingale